Monday, September 01, 2025 01:00:28 PM
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Apeksha Bhandare
2025-02-09 16:17:21
भाजपला भविष्य नाही, ते फुगले आहेत, हे तात्पुरते आहे. आता 10 वर्षे झाली आहेत, येणाऱ्या काळात ते निघून जातील. विरोधक देशाला पुढे घेऊन जातील, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-02-09 13:47:03
भाजपला बहुमत मिळाल्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असू शकतो? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आतापर्यंत दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.
2025-02-08 20:03:05
दिल्लीत भाजापाने एकहाती सत्ता मिळवल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याचे संकेत आहेत.
2025-02-08 18:55:14
केंद्रात भाजापाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसरी टर्म मिळवली. देशात बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाने आता बहुतांश राज्यात कमळ फुलवण्यास सुरूवात केली आहे.
2025-02-08 18:46:37
केंद्राची सत्ता तब्बल तीन वेळा मिळवणारा भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता मिळवण्यात अपयशी ठरत होता. मात्र, आता विधानसेभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास दूर झाला आहे.
2025-02-08 18:07:51
दिल्लीतील विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.
2025-02-08 17:07:04
दिल्लीच्या शिरपेचात भाजपाने स्वत:चा झेंडा रोवला आहे.
2025-02-08 16:28:50
दिल्लीतील आपच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा विजय झाला आहे.
2025-02-08 13:58:11
दिल्लीत भाजपाचं कमळ फुलताना पाहायला मिळत आहे.
2025-02-08 13:14:08
दिल्ली निवडणुकीत जर काँग्रेस आणि आप एकत्रित लढले असते. तर पहिल्या तासभरातच भाजपचा पराभव झाला असता, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
2025-02-08 10:15:57
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यात सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपची सरशी दिसून येत आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास, या पाच नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकतात.
2025-02-08 09:55:38
दिन
घन्टा
मिनेट